चंद्रपूर: गुंज गव्हाण येथील निराश शेतकऱ्याने ट्रॅक्टर चालवून नष्ट केले सोयाबीन पीक
चिमूर तालुक्यातील गुजगवान गावातील शेतकरी सुरेश विठ्ठल भुसारी यांनी स्वतःच्या नऊ एकर शेतातील सोयाबीन पीक ट्रॅक्टर चालवून नष्ट केलेत ही घटना आज वीस आक्टोंबर रोज सोमवारला सकाळी 11 वाजताच्या दरम्यान दिवाळीच्या दिवशी अतिवृष्टीमुळेच आधीच सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले होते शेतातून मिळणारे उत्पन्न वर्षभरही येणार नसल्याने अखेर भुसारी यांनी नाईलाज असतो आपले पिक रोटावेटर फिरवून नष्ट करण्याचा निर्णय घेतला.