मोहोळ: शेटफळे येथे शेतातील गवत काढण्याच्या वादातून चुलत्याच्या डोक्यात घातला दगड, दोघींविरुद्ध मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Mohol, Solapur | Sep 4, 2025
मोहोळ तालुक्यातील शेटफळ येथे शेतातील गवत काढण्याच्या वादातून चुलत भावाच्या मुलींनी शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना घडली...