शिरपूर: सावळदे येथील तापी नदी पुलावरून पडलेल्या युवकाचा थरारक बचाव - जिल्हाधिकाऱ्यांकडून उपसरपंच व पथकाचे कौतुक
Shirpur, Dhule | Sep 9, 2025
तालुक्यातील सावळदे गावातील तापी नदी पुलावर 7 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी साडे 3 वाजेच्या सुमारास गणेश विसर्जनावेळी घडलेली...