पुणे शहर: कसबा पेठ येथे श्री श्री श्यामा काली पूजा उत्सवानिमित्त रक्तदान शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न
Pune City, Pune | Oct 22, 2025 राज्यातील 13 जिल्ह्यात ओला दुष्काळ पडलेला आहे. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जगण्याचे बळ दे अशी प्रार्थना आमदार हेमंत रासने यांनी काली मातेच्या चरणी केली.बंगाली समाजाकडून साजरा केल्या जाणाऱ्या श्री श्री श्यामा काली पूजा उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आयोजित रक्तदान शिबिर प्रसंगी आमदार हेमंत रासने बोलत होते. हा कार्यक्रम आर.सी.एम गुजराती शाळा ,फडके हौद चौक,कसबा पेठ,पुणे येथे संपन्न झाला