बुलढाणा: सिंदखेडराजा येथे ओबीसीच्या हक्कासाठीच्या साखळी उपोषणाला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड नाझेर काझी यांनी दिली भेट
Buldana, Buldhana | Sep 1, 2025
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा शहरातील जिजाऊ राजवाडा समोर जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने ओबीसी बांधवांच्या न्याय हक्कासाठी...