वडवणी: डॉ. संपदा मुंडेला न्याय मिळावा यासाठी वडवणी तहसीलवर मोर्चा
Wadwani, Beed | Oct 28, 2025 डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, या मागणीसाठी वडवणी शहरातून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला.हा मोर्चा मंगळवार, दि. 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता निघाला. मोर्चात सर्व पक्ष, विविध सामाजिक संघटना, महिला संघटना आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. “डॉ. संपदाला न्याय मिळाला पाहिजे” आणि “दोषींना फाशी झाली पाहिजे” अशा घोषणांनी सरकारचा निषेध नोंदवला गेला.यावेळी दोषींवर कठोर कारवाई करून पीडितेला न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात