चंद्रपूर: ब्रह्मपुरी शहरात एकाच रात्री घरफोडी व मोबाईल चोरी करणारे आरोपीस ब्रह्मपुरी पोलिसांनी केली चार तासात अटक
ब्रह्मपुरी शहरातील पेठवाड येथे एका घरून सोन्याची ऐवज व दुसऱ्या घरून दोन मोबाईल चोरी करणारे आरोपीस प्रमुख पोलिसांनी चार तासात अटक केल्याची कारवाई आज दिनांक 14 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजताच्या दरम्यान करण्यात आली आहे.