अक्कलकोट: स्वातंत्र्यानंतर देशाचा विकास काँग्रेस पक्षाने केला: काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार यांचे प्रतिपादन...
Akkalkot, Solapur | Aug 30, 2025
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे, प्रातांध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, सोलापूरचे निरीक्षक मोहन...