यवतमाळ जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या — जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका आगामी काळात संपन्न होणार आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दिनांक 30 ऑक्टोबर 2025 पर्यंत भरावेत....