राळेगाव: वर्धा येथे भारतीय जनता पार्टीच्या नियोजित मेळाव्याला राळेगाव विधानसभेचे आमदार अशोक उईके यांची उपस्थिती
Ralegaon, Yavatmal | Jul 28, 2025
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 28 जुलै रोजी वर्धा येथे विदर्भ विभागातील भाजप पदाधिकारी...