हिंगोली: चुकीचा उपचार पद्धती करणाऱ्या डॉक्टर वर गुन्हा दाखल करा कडोळी येथील महिलेची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी
हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यातील कडोळी येथील डॉक्टर वर गुन्हा दाखल करा अन्यथा पैनगंगा नदी पात्रात उडी मारून आत्मदहन करण्यात येईल असा इशारा आज दिनांक 3 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी हिंगोली यांना सविता कुरवाडे यांनी दिला आहे महिलेच्या पतीस डॉक्टरांच्या चुकीच्या उपचार पद्धतीने इन्फेक्शन झाल्याने त्यांचा जीव धोक्यात आला होता या डॉक्टर वर गुन्हा दाखल करा अशी मागणी आज दुपारी तीन वाजता केली आहे .