सिल्लोड: कृषी उत्पन्न बाजार समिती सिल्लोड सभापती विश्वास दाभाडे यांच्यावतीने दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
आज दिनांक 21 ऑक्टोबर दुपारी तीन वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती सिल्लोड सभापती विश्वास पाटील दाभाडे यांच्या वतीने सिल्लोड सोयगाव मतदार संघ 104 सर्व नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक विश्वास पाटील दाभाडे आमदार अब्दुल सत्तार मित्र मंडळ सिल्लोड सोयगाव