समुद्रपूर: ईटलापुर पारधी बेड्यावर पोलीसाची गावठी मोहा दारू विरोधात वॉश आऊट मोहिम:४० हजार ४०० रुपये किमंतीचा मुद्देमाल नष्ट
समुद्रपूर पोलिसांनी ईटलापुर पारधी बेड्यावर अवैध गावठी मोहा दारू गाळपाणा विरोधात वॉश आऊट मोहिम राबवित ४० हजार ४०० रुपये किमंतीचा मुद्देमाल नष्ट केल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली यावेळी पोलिसांनी जमिनीत लपवून ठेवला गावठी मोहा सडवा व गावठी मोहा दारू असा एकुण ४० हजार ४०० रुपये किमंतीचा मुद्देमाल नष्ट केला