आ.पडळकर यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा भाजप कार्यालयाबाहेर आंदोलन अमोल मातेले
आज दिनांक 19 सप्टेंबर 2025 वेळ दुपारी बारा वाजून 30 मिनिटाच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मुंबई युवकाध्यक्ष अडवोकेट अमोल मातेले यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जाहीर माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मुंबईतील भाजपा कार्यालयाबाहेर आंदोलन उभे केले जाईल असा इशारा भाजपला दिला असून गोपीचंद पडळकर यांनी आमदार जयंत पाटील यांच्यावर खालच्या स्तरावरची टीका काल केली होती.