वरुड मध्ये शिंदे शिवसेना गटाचा नगराध्यक्ष असा दावा शिवसेनेचे उपनेते ज्ञानेश्वर धाणे पाटील यांनी केला आहे त्यांच्याकडे या मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे नगरपरिषद आणि पंचायत निवडणूक संदर्भात शिंदे गटाने उपनत्यांना तालुका न्याय नगराध्यक्ष निवडणुकीचा कार्यभार दिला आहे यावरून पाटील यांनीही वक्तृत्व केले आहे.