केळापूर तालुक्यातील खैरगाव खुर्द तुम 17 वर्षीय कुणाल प्रमोद रोंगे हा युवक दिनांक 18 डिसेंबर रोजी रात्रीच्या दरम्यान रहस्यमरीत्या घरून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून याप्रकरणी पांढरकवडा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
केळापूर: खैरगाव खुर्द येथून मुलगा बेपत्ता केळापुर तालुक्यात खळबळ - Kelapur News