माजलगाव: शहरातील हॉटेल सुखसागर येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड, ८ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त
Manjlegaon, Beed | Jul 21, 2025
माजलगाव शहरातील अनेक लॉजेसवर राजरोसपणे अवैध धंदे, वेश्या व्यवसाय सुरू असून शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकात असलेल्या...