कळवण तालुक्यातील गोळाखालयेथे पत्राच्या शेडला अचानक आग लागली सतत आग ही स्टार्टरला शर्ट सर्किट झाल्यामुळे लागण्याचं अंदाज ग्रामस्थांनी वर्तवलाआहे . सदर आगे ची माहिती गावात समजल्यानंतर गरम असताना आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु आगीने रुद्र रुप धारण केले होते .