, कृषी विभागामार्फत राष्ट्रीय अन्नसुरक्षा आणि पोषण अभियान (NFSM) योजनेमधुन प्रमाणित बियाणे वितरण बाबी अंतर्गत *हरभरा आणि गहू पिकाचे बियाणे 50 टक्के अनुदानावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे... प्रत्येक तालुक्यात महाबीजचे अधिकृत डीलर्स यांच्याकडे बियाणे उपलब्ध आहे.. सर्व शेतकरी बंधूंनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि बियाणे खरेदी करावे... असे आवाहन करण्यात आले आहे