अहेरी: नाशिकमध्ये आश्रमशाळांतील रोजंदारी कर्मचाऱ्यांचे बेमुदत बिऱ्हाड आंदोलन
काँग्रेस नेते कंकडालवार यांचा आंदोलनाला पाठींबा
Aheri, Gadchiroli | Aug 2, 2025
राज्यभरातील शासकीय आश्रमशाळांमध्ये कार्यरत वर्ग ३ व वर्ग ४ रोजंदारी कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आदिवासी...