Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
बीजेपी
Gujarat
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Crime
Jharkhand
Dm
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Uttarpradesh

कुर्ला: राहुल गांधी तेजस्वी यादव यांनी देशाची माफी मागावी, भाजप आमदार चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया

भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चित्रा किशोर वाघ यांनी आज बुधवार, ३ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता प्रतिक्रिया दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत मातोश्रींबद्दल अपमानास्पद शब्द वापरणे हा प्रत्येक भारतीय आईचा अपमान आहे. राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी देशाची माफी मागायलाच हवी, असे त्या म्हणाल्या.
कुर्ला: राहुल गांधी तेजस्वी यादव यांनी देशाची माफी मागावी, भाजप आमदार चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया - Kurla News