उदगीर: शिवाजी महाराज चौकातून शिवछत्रपती गणेश मंडळाने काढलेल्या नारी शक्ती सन्मान सायकल रॅलीत मंत्री संजय बनसोडेंनी घेतला सहभाग
Udgir, Latur | Sep 10, 2024
शिव छत्रपती गणेश मंडळाच्या वतीने १० सप्टेंबर रोज मंगळवारी सकाळी १० वाजता नारी शक्ती सन्मान महिला भव्य सायकल रॅलीचे आयोजन...