यवतमाळ: शहरात NGO मार्फत बेकायदेशीर भरती प्रक्रियेची मनसेकडून जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार
यवतमाळ जिल्ह्यात "सर्वत्र शिक्षा समिती " या नावाने कार्यरत असलेल्या एका NGO कडून शासकीय भरती प्रक्रियेच्या नावाखाली बेकायदेशीर प्रकार सुरू असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.