जालना: महानगरपालिकेचा चार्ज जिल्हाधिकारी मित्तल मॅडम यांच्याकडे कायमचा असावा सामाजिक कार्यकर्ते तथा जालनाचे भूषण निकाळजे
Jalna, Jalna | Oct 30, 2025 आज दिनांक 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेचे माजी आयुक्त संतोष खांडेकर यांना अँटी करप्शन ने दहा लाख रुपये घेताना रंगेहात पकडण्यात आली होती माजी आयुक्त संतोष खांडेकर यांना तक्रारदार सुधाकर भाई निकाळजे यांनी पकडून दिले होते यानंतर जालन्यातील नागरिकांनी सुधाकर भाई निकाळजे यांचे अभिनंदन करत जालन्याचे भूषण ही पदवी सुधाकर निकाळजे यांना देण्यात आली आहे त्यांना महानगरपालिकेवर नवे आयुक्त पुजारी येत असून हे खांडेकरांचेच भाऊ आहे काही नगरसेवक च्या खिशात चेक