राहाता: ,शिर्डीचा भूमिपुत्र चैतन्य संजय कोते बनला नेव्ही ऑफिसर... दिवंगत वडिलांचं स्वप्न केलं पूर्ण..!
Rahta, Ahmednagar | Aug 19, 2025
शिर्डीच्या वैभवात आणखी एक अभिमानास्पद बाब समाविष्ट झाली असून शिर्डीचा भूषण ठरलेला चैतन्य संजय कोठे यांची भारतीय नौदलात...