या भेटीदरम्यान शाळेचे मा. मुख्याध्यापक यांच्याशी तंबाखू मुक्त शाळा अंतर्गत ९ निकषांची पूर्तता करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच शाळेस आवश्यक साहित्य भेट स्वरूपात प्रदान करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांसाठी समूह समुपदेशन सत्र घेण्यात आले. सदर सत्रात तंबाखूजन्य पदार्थांचे मानवी जीवनावर होणारे दुष्परिणाम, व्यसनास “नाही” म्हणण्याची कौशल्ये, जीवन कौशल्य विकास, ताण-तणाव व्यवस्थापन तसेच मानसिक आरोग्य सेवांबाबतची माहिती देण्यात आली. यासोबतच टेली-मानस टोल फ्री क्रमांक 1