नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील मौजे करडखेड रोडवर दि 9 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 03:10 चे सुमारास यातील मयत नामे लक्ष्मण देवकते हे प्रातविधीसाठी गेला असता त्यास बोलेरो पिकअप क्रं एमएच 26 सीएच 0192 चे चालकाने आपले वाहन हायगय व निष्काळजीपणे भरधाव वेगात चालऊन मयतास जोराची धडक दिल्यामुळे गंभीर जखमी होऊन मरण पावला त्याचे मरणास बोलेरो पिकअप चालक हा कारणीभूत झाला.याप्रकरणी जनाबाई देवकते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज सायंकाळी देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असून पुढील तपास सुरू