चाळीसगाव: पंचायत राज प्रशिक्षण केंद्रात टाकळी प्र.चा.चे मा. सरपंच किसनराव जोर्वेकर यांनी केले मार्गदर्शन
पंचायत राज प्रशिक्षण केंद्रात टाकळी प्र चा चे सरपंच किसनराव जोर्वेकर यांनी केले मार्गदर्शन करताना ते म्हणाले की रस्ता गटारी यांच्या पलीकडे देखील सर्व सामान्य जनतेशी संवाद जन जागृती अभियान राबविले पाहिजेत