कपिल नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश आडे यांनी 11 मार्चला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार एमडी ची तस्करी करणाऱ्या दोघांविरुद्ध कपिल नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींकडून एमडी जप्त करण्यात आली आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास कपिल नगर पोलीस करीत आहे याबद्दलची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश आडे यांनी दिली आहे.