गोंदिया: महिलेवर अत्याचार करणारा तेलंगणातील फरार अत्याचारी गोंदियात जेरबंद
तेलंगणा राज्यातील कामारेड्डी जिल्ह्यातील अत्याचार प्रकरणातील फरार आरोपीला 30 ऑक्टो.रोजी गोंदिया रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले राहुलकुमार बिलासराम असे आरोपीचे नाव आहे आरोपी हा तेलंगणा राज्यातील कामारेड्डी जिल्ह्यातील मंचारेड्डी येथे एका महिलेवर अत्याचार करून फरार होता या प्रकरणी कामारेड्डी पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करीत त्याचा शोध घेत होते दरम्यान कामारेड्डीचे पोलीस अधीक्षकांना फरार आरोपी हा रेल्वेने पश्चिम दिशेकडे गेल्याची माहिती मिळाली त्या आधारे त्यांनी रेल्वे विभागाला आरोपीची