तळा: मंत्री भरत गोगावले यांनी तळा येथील चंडिका मातेचे दर्शन घेत केले भक्त निवासाचे उद्घाटन
Tala, Raigad | Jan 13, 2025 तळा येथील चंडिका देवी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडले सर्व भाविकांना महाप्रसादसाठी निमंत्रण देण्यात आले होते. हजारो भाविकांनी महाप्रसादाचालाभ देखील घेतला आहे. तसेच 5चंडिका देवी मातेचे दर्शन महारष्ट्र राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी देखील घेतले. त्याच प्रमाणे बाजूला बनविण्यात आलेल्या भक्त निवास फित कापून मंत्री भरत गोगावले यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले आहे