आर्वी: मारुती वार्ड चौकाला श्री संत जगनाडे महाराज यांचे नाव द्यावे.. मनोज आगरकर यांच्या नेतृत्वात मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन
Arvi, Wardha | Sep 12, 2025
आर्वी शहरातील मारुती वार्ड जवळील चौकाला श्री संत जगनाडे महाराज यांचे नाव देण्यात यावे यासाठी श्री संताजी अखिल तेली समाज...