जालना: जालन्यात पुन्हा ढगफुटी सदृश्य पावसाची हजेरी, कुंडलिंका नदीला पुन्हा पूर आल्यानं बससेवा बंद..
Jalna, Jalna | Sep 22, 2025 जालन्यात पुन्हा ढगफुटी सदृश्य पावसाची हजेरी, कुंडलिंका नदीला पुन्हा पूर आल्यानं बससेवा बंद मुख्यबसस्थानकातून सुटणार्या बस वाहूतक बंद बसस्थानकाजवळील पुलावरून वाहतेय पुराचे पाणी... आज दिनांक 22 सोमवार रोजी सकाळी आठ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात पुन्हा ढगफुटी सदृश्य पावसाने हजेरी लगावलीये. त्यामुळं शहरातून वाहणा-या कुंडलिका वाहत असल्याने मुख्यबसस्थानकातून बससेवा बंद करण्यात आलीये. शहरात पहाटेपासून मुसळधाार पाऊस पडतोय कुंडलिका नदीला पुन्हा पूर आला आहे. काल रात्री जालना शहरासह