वणी नगर परिषदेच्या अध्यक्षपदासह 29 नगरसेवकांच्या निवडीसाठी शेवटच्या टप्प्यातील मतदान शनिवार, 20 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. या निवडणुकीची प्रत्यक्ष मतमोजणी रविवार, 21 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरु होणार असल्याची माहिती निवडणूक प्रशासनाने दिली आहे.