संगमनेर: खोट्यानाट्या गोष्टी सांगून क्रेडिट का घेता : बाळासाहेब थोरात
खोट्यानाट्या गोष्टी सांगून क्रेडिट का घेता : बाळासाहेब थोरात सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून कारखान्याने ८० लाख रुपये खर्च करून दुष्काळी भागासाठी भोजापुर चारीचे काम पूर्ण केले. जलसंधारण मंत्री असतानाही निधी मिळवला. यंदा मे महिन्यात चांगला पाऊस झाल्याने पाणी आले, मात्र काम न करता श्रेय घेण्याचा प्रयत्न होत आहे, असा थेट आरोप बाळासाहेब थोरात यांनी मंत्री विखे आणि आ. खताळ यांच्यावर केला आहे. त्यांनी आयत्या पिठावर रेघोट्या ओढत असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी केले