दि. 5 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास यादव चौक सरकारी तलाव रेल्वे लाईनच्या बाजूला कोणीतरी अज्ञात आरोपींनी अज्ञात कारणावरून अनोळखी इसमाच्या डोक्यावर दगडाने मारून जीवांची ठार केल्याने फिर्यादी जगेस चंदनिया यांच्या तक्रारीवरून दिनांक 5 डिसेंबर रोजी दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास गोंदिया शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास सुरू आहे.