नांदेड: जुनागंज येथे एका युवकाच्या खून प्रकरणी इतवारा पोलिसांनी दोन आरोपीस ताब्यात घेऊन स्टेशनमध्ये 2 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
Nanded, Nanded | Nov 28, 2025 गोळीबाराचा थरार घडला एकाची गोळी झाडून हत्या करण्यात आली . दिनांक 27 नोव्हेंबर रोजी 5 च्या दरम्यान इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुना गंज येथे ही घटना घडली 25 वर्षीय सक्षम ताटे याचा खून करण्यात आला आरोपी हिमेश मामीडवार आणि अन्य एकाने त्याला गोळी झाडली . नंतर दगडाने ठेचून त्याचा खून केला इतवारा पोलिसांनी दोन्ही आरोपीला इतवारा पोलिसांनी इतवारा परिसरातून घेतले ताब्यात, आरोपी हिमेश गजानन मामीलवाड व गजानन बालाजीराव मामीलवाड विरुद्ध आज रोजी इतवारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल