वर्धा जिल्ह्यात मजुरांचा तुटवडा वर्धा जिल्ह्यामध्ये अनेक शेतकरी बांधवांनी यावर्षी आपल्या शेतामध्ये कपाशीची लागवड केली आहे अशातच शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये खूप जास्त प्रमाणात कापूस फुटून आहे मात्र कापूस वेचण्याकरता मजुरांचा तुटवडा शेतकरी बांधवांना जाणवत आहे शेतकरी बांधवांनी कर्जबाजारी होऊन शेतामध्ये पीक लागवड केली आहे मात्र पूर्ण पीक शेतकऱ्या बांधवांच्या हातात येण्याअगोदरच मजुरांचा तुटवडा वर्धा जिल्ह्यामध्ये तयार झाला आहे .कापूस वेचण्यासाठी बाया मिळत नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांच्या शे