पंढरपूर: भाळवणी शिवारातून शेतकऱ्यांच्या पाणबुडी मोटारीची चोरी, अज्ञात चोरट्याविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Pandharpur, Solapur | Sep 10, 2025
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी शिवार येथे शेतकऱ्याची पाणबुडी मोटर अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे....