धुळे: धुळ्यात एकाचा प्रताप, वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की, पोलीस अधीक्षक कार्यालयातही तोडफोड, शहर आणि आझाद नगर पोलिसात गुन्हा
Dhule, Dhule | Sep 1, 2025
धुळे शहरातील वाहतूक पोलिसांना शिवीगाळ व धक्काबुक्की करून काही तासांतच पोलीस अधीक्षक कार्यालयातील स्वागत कक्षाची तोडफोड...