प्रा आ केंद्र सावरला येथे जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला
5.3k views | Bhandara, Maharashtra | Oct 10, 2025 आज दिनांक 10 ऑक्टोंबर 2025 ला प्राथमिक आरोग्य केंद्र सावरला येथे जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला व मानसिक स्वास्थ्य विषयी रूग्णांना मार्गदर्शन करण्यात आले.