माळशिरस: बचेरी येथून विहिरीवरील सोलर पंपाच्या प्लेटांची चोरी, माळशिरस पोलीस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल
Malshiras, Solapur | Sep 2, 2025
बचेरी (ता. माळशिरस) येथील शेतकरी दीपक श्रीमंत गोरड यांच्या गट नंबर 246 या दीड एकर क्षेत्रामध्ये शेतीला दिवसा पाणी देता...