कुडाळ: सिंधुदुर्गात ७२ हजार ७५५ घरगुती गणपतींची उद्या २७ ऑगस्टला घरोघरी होणार प्रतिष्ठापना, सर्वत्र उत्साहाचे वातावरण
Kudal, Sindhudurg | Aug 26, 2025
कोकणातील गणणेशोत्सावाला अनन्य साधारण महत्व आहे. या मांगल्याच्या उत्सवाला आज हरतालिका पूजन करत सुरुवात होणार आहे. तर...