नेवासा: नेवासा तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत द्या - विठ्ठलराव लंघे
Nevasa, Ahmednagar | Jul 17, 2025
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत राज्य सरकारने त्वरित द्यावी, अशी मागणी नेवासा विधानसभा मतदारसंघाचे...