भोकरदन: राजुर येथे कामगार किटचा लाभ घेण्यासाठी राजूर टेंभुर्णी रोडवर असलेल्या गोडाऊनवर लाभार्थ्यांच्या लागल्या लांबच लांब रांगा
आज दिनांक पाच नोव्हेंबर 2025 वार बुधवार रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील राजूर येथे राजुर ते टेंभुर्णी या मुख्य रोडवर असलेल्या गोडाऊनवर कामगार किटचा लाभ घेण्यासाठी हजारो लाभार्थ्यांनी लांबच लांब रांगा लावण्याची पाहायला मिळाली आहे कारण आता आचारसंहिता लागली आहे व या आचारसंहितेमध्ये लाभ मिळतो का नाम मिळतो हा विचार डोक्यात घेऊन या लाभार्थ्यांनी एकच गोंधळ करत लांबच लांब रांगा लावल्याचे पाहायला मिळाले आहे.