देवा भाऊ सरकारने आनंदाच्या शिधा योजनावर देखील गदा आणली रोहित पवार
आज दिनांक 6 ऑक्टोबर 2025 वेळ दुपारी एक वाजता च्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली असून गणेश उत्सव संपला दिवाळी बारा दिवसावर आली आहे तरी आनंदाचा शिधा योजना कुठेही दिसत नाही त्यामुळे देवाभाऊ सरकारने आनंदाचा शिधा योजनावर देखील गदा आणली आहे अशी जोरदार टीका रोहित पवार यांनी राज्य सरकार वर केली आहे.