संगमनेर: ट्रॅक्टर फसवणूक प्रकरणी मोठी कारवाई
संगमनेर श्रीरामपूर अकोला एकत्र येऊन पोलीस प्रशासनाने केली कारवाई
ट्रॅक्टर फसवणूक प्रकरणी मोठी कारवाई संगमनेर श्रीरामपूर अकोला एकत्र येऊन पोलीस प्रशासनाने केली कारवाई शेतकऱ्यांची नावे वापरून ट्रॅक्टर फायनान्स करून घेऊन त्यांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला गेला श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या कारवाई दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे तर त्यांच्या ताब्यातून तब्बल नऊ ट्रॅक्टर आणि दोन मोटरसायकली असा ऐकून 71 लाख 70 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला गेला