सातारा: सातारा तालुक्यातील राजापूर येथील टॉवरवरील तांब्याच्या ताराची चोरी
Satara, Satara | Nov 30, 2025 सातारा तालुक्यातील राजापुरी पोस्ट वावदरे गावच्या हद्दीतील पवनचक्की टॉवर वरील तांब्याच्या तारा, 70 मीटरचा एक तुकडा, 50 मीटरचे तीन तुकडे, व 40 मीटरचा एक तुकडा असे एकूण, 260 मीटर याची बाजार किंमत 60 हजार रुपये केबल वायर ही अज्ञाताणे चोरून नेली आहे, या संदर्भात दीपक वसंत घाडगे यांनी शनिवार दिनांक 29 नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अज्ञात विरोधात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार यादव हे करत आहेत.