दिंडोरी तालुक्यातील वनी ते मुळाणे रस्त्यावर बिबट्याचा मुक्त संचार पहावयास वाहन चालकांना मिळाला आहे . सदर बिबट हे रस्त्यावरती बसलेला असल्याचा व्हिडिओ वाहन चालकाने काढून व्हायरल केला आहे .
दिंडोरी: मुळाने तालुका दिंडोरी रस्त्यावर बिबट्याचा मुक्त संचार केंद्रा लावण्याची केली मागणी . - Dindori News