आर्वी: विश्वबंधुत्व दिवस निमित्ताने पारसे सभागृहात रक्तदान शिबिराचे ओम शांती केंद्र आणि लायन सेवा क्लबचे वतीने आयोजन
Arvi, Wardha | Aug 25, 2025
ओम शांती केंद्र लायन सेवा क्लबचे आज सकाळी 10 ते दुपारी चार पर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन पारसे सभागृह येथे करण्यात आले...